'' ओढ़ '' म्हणजे काय ते,
जीव लावल्याशिवाय समजत नाही,
'' विरह '' म्हणजे काय
ते प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही,
'' प्रेम '' म्हणजे काय
ते स्वतः केल्याशिवाय समजत नाही
'' पराजय '' म्हणजे काय ते
शत्रु कडून हरल्याशिवाय समजत नाही.
'' दुःख म्हणजे काय
ते अपेक्षाभंग झाल्याशिवाय समजत नाही
'' सुख म्हणजे काय
ते स्वतः मध्ये शोधल्याशिवाय मिळत नाही.
No comments:
Post a Comment